Type2 Diabetics: A to Z: Ajar te Aarogya Via Reversal

Author:   Dr Vinayak Hingane
Publisher:   Sakal Media Pvt Ltd
ISBN:  

9789347138584


Pages:   152
Publication Date:   28 November 2025
Format:   Paperback
Availability:   Available To Order   Availability explained
We have confirmation that this item is in stock with the supplier. It will be ordered in for you and dispatched immediately.

Our Price $44.85 Quantity:  
Add to Cart

Share |

Type2 Diabetics: A to Z: Ajar te Aarogya Via Reversal


Overview

डायबेटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला आपला देश 'डायबेटिसची राजधानी' होण्याच्या वाटेवर आहे. परिणामी, हा आता केवळ आरोग्याचा प्रश्न नसून, अकाळविकाळ सामाजिक प्रश्नाचे रूप घेत आहे. याला रोखता येईल? तुम्हाला डायबेटिस होण्याचा धोका आहे हे कसे ओळखावे? डायबेटिस असण्याचे निदान नेमके कसे आणि कधी होते? डायबेटिसवर नियंत्रण कसे ठेवावे? गर्भधारणेतला डायबेटिस, लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परिणाम, डायबेटिसमुळे होणारे इतर अनेक आजार आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत, जीवाला वाढणारा धोका... अशा या डायबेटिसच्या जगण्यातील मुक्ती मिळवू कशी? औषधोपचार, जीवनशैलीमधले उपचार, व्यायाम आणि आहारातील बदल, आतापर्यंत झालेले महत्त्वाचे शास्त्रीय अभ्यास, आणि अत्याधुनिक उपचार... अशा सगळ्या 'ए टू झेड' माहिती देणारं पुस्तक. डायबेटिस मुळातून नाहीसा करण्याविषयी सत्य काय? या प्रश्नाचे उत्तर देणारे, डायबेटिसच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक, उपयुक्त आणि सुलभ मार्गदर्शक.

Full Product Details

Author:   Dr Vinayak Hingane
Publisher:   Sakal Media Pvt Ltd
Imprint:   Sakal Media Pvt Ltd
Dimensions:   Width: 14.00cm , Height: 0.80cm , Length: 21.60cm
Weight:   0.181kg
ISBN:  

9789347138584


ISBN 10:   9347138584
Pages:   152
Publication Date:   28 November 2025
Audience:   General/trade ,  General
Format:   Paperback
Publisher's Status:   Active
Availability:   Available To Order   Availability explained
We have confirmation that this item is in stock with the supplier. It will be ordered in for you and dispatched immediately.

Table of Contents

Reviews

Author Information

Tab Content 6

Author Website:  

Countries Available

All regions
Latest Reading Guide

April RG 26_2

 

Shopping Cart
Your cart is empty
Shopping cart
Mailing List