|
|
|||
|
||||
Overviewसर्व व्यक्तीची काम करण्याची पद्धत इतर लोकांपेक्षा वेगळी असते. यश मग ते मोठे असो किंवा लहान त्याच्या मागे योजना आणि तिच्याप्रमाणे काम करण्याचे विशेष महत्व असते. यशस्वी व्यक्ती आपल्या क्षमतांच्या प्रत्येक वेळी भरपूर उपयोग करते. या पुस्तकात यश मिळवण्याचे अनेक उपाय दाखवले आहेत. हे पुस्तक आयुष्याला निर्मळ करण्याच्या दृष्टीने संग्रहणीय आहे. स्वेट मॉर्डनच्या पुस्तकांच्या अभ्यासाने करोडो लोकांनी आत्मशुद्धीच्या कार्यात निष्ठेबरोबरच जीवनात उत्साह आणि प्रेरणा मिळवली आहे. आपणही हे वाचावे आणि आपले मनोरथ प्राप्त करण्याचा आनंद घ्यावा. प्रस्तुत पुस्तक प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करीत तुमचे जीवन बदलू शकेल. Full Product DetailsAuthor: Swett MardenPublisher: Diamond Books Imprint: Diamond Pocket Books Dimensions: Width: 14.00cm , Height: 0.80cm , Length: 21.60cm Weight: 0.159kg ISBN: 9789351658030ISBN 10: 9351658031 Pages: 130 Publication Date: 12 January 2026 Audience: General/trade , General Format: Paperback Publisher's Status: Active Availability: Available To Order We have confirmation that this item is in stock with the supplier. It will be ordered in for you and dispatched immediately. Language: Marathi Table of ContentsReviewsAuthor InformationTab Content 6Author Website:Countries AvailableAll regions |
||||